आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 Poems: कर्माने नेते, मनाने कवी असलेले वाचपेयी यांचा कविता संग्रह...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - तीनदा भारताचे पंतप्रधान भूषविणारे आणि देशाच्या इतिहासात सर्वात लोकप्रीय नेत्यांपैकी एक अटल बिहारी वाजपेयी सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. एम्स रुग्णालयात त्यांना किडनी संसर्गामुळे दाखल करण्यात आले. मेडिकल बुलेटीनमध्ये डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे असे स्पष्ट केले. वाजपेयी केवळ दिग्गज राजकारणीच नव्हे, तर एक दिग्गज कवी म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या कविता जीवनाला मार्गदर्शक आहेत. आयुष्यात नवा उत्साह भरतात. मनाला तरूण्याचा अनुभव देतात. Divyamarathi.com त्यांच्या काही खास कवितांचा संग्रह घेऊन आला आहे. 


गीत नया गाता हूं

टूटे हुए तारों से फूटे बासंती स्वर
पत्थर की छाती में उग आया नव अंकुर
झरे सब पीले पात
कोयल की कुहुक रात
प्राची में अरुणिम की रेख देख पाता हूं
गीत नया गाता हूं

टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी
अंतर की चीर व्यथा पलकों पर ठिठकी
हार नहीं मानूंगा
रार नहीं ठानूंगा
काल के कपाल पे लिखता मिटाता हूं
गीत नया गाता हूं

 

पुढे वाचा... 'मौत से ठन गई'... यासह वाजपेयींच्या आणखी काही कविता...

बातम्या आणखी आहेत...