आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योच गुरुवारी मालवली. ते 93 वर्षांचे होते. वाजपेयी हे 11 जूनपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. अटलजीने शेवटची निवडणूक 2004 मध्ये लखनऊ येथून जिंकली होती. निवडणूक आयोगाला दिलेल्या ऍफिडेव्हिटमध्ये त्यांनी आपल्या संपूर्ण जंगम आणि स्थावर प्रॉपर्टीची माहिती दिली होती. या आधारे आम्ही तुम्हाला सांगत आहोत, अटलजीकडे किती संपत्ती होती.
2004 मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार एवढी होती अटलजींची संपत्ती
- 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचे एफिडेव्हिट दिले होते. त्यानुसार त्यांच्याकडे 20 हजार रुपये कॅश होते.
- बँकेमध्ये एकूण 29,58,450 रुपये जमा होते. यामधील 3,82,888 रुपये एसबीआय नवी दिल्ली आणि 25,75562 रुपये एसबीआयच्या लोकसभा ब्रांचमध्ये जमा होते.
- एनएसएस आणि पोस्ट सेव्हिंग स्कीममध्ये 1,20,782 रुपये जमा होते.
असेसट्स किती
- दिल्लीमध्ये 22 लाखांचा एक फ्लॅट आहे.
- ग्वालीअरमध्ये 180 स्क्वेअर फूटचे 6 लाखांचे वडिलोपार्जित घर.
- त्यांच्यावर कोणाचेही कर्ज नव्हते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.