आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार जाणून घ्या, तुमच्या बॉडीचा कोणता पार्ट सर्वात जास्त आकर्षक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण जेव्हा स्वतःला आरशात न्याहाळून पाहतो, तेव्हा स्वतःच्या सौंदर्याचे कोणत्या न कोणत्या प्रकारे वर्णन करतो. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शरीराचा कोणता न कोणता पार्ट जरा जास्तच आवडतो. एखाद्याला स्वतःची उंची आवडते तर काहीजण आपल्या सुंदर घनदाट केसांचे चाहते असतात. काही लोकांना स्वतःच्या डोळ्यांवर खूप प्रेम असते. अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शरीराचा एखादा भाग इतरांपेक्षा जास्त आवडतो. परंतु तुमच्या बॉडीचा कोणता पार्ट सर्वात जास्त सुंदर आणि आकर्षक आहे, हे ज्योतिष शास्त्रातील बारा राशी सांगतात.


मेष
या राशीच्या लोकांच्या आयब्रोज म्हणजे भुवया सर्वात जास्त आकर्षक आणि सुंदर असतात. हे लोक भुवयांच्या वापर करून वेगळ्या अंदाजात चेहऱ्याचे एक्स्प्रेशन देतात.


वृषभ
या राशीच्या जातकांचे ओठ सर्वात जास्त आकर्षक असतात आणि यांचे ओठच लोकांच्या नजरेत सर्वात लवकर येतात. ओठांमुळे हे लोक जास्त आकर्षक दिसतात.


मिथुन
या राशीच्या जातकांचा चेहरा इतर लोकांना त्यांच्याजवळ घेऊन येतो. यांचा चेहरा सुंदर आणि तजेलदार असतो. एक वेगळ्या प्रकारचे आकर्षण यांच्या चेहऱ्यावर झळकत असते.


कर्क
या राशीच्या लोकांचे पोट इतर अंगांच्या तुलनेत जास्त आकर्षक असते. याचे मुख्य कारण म्हणजे हे लोक आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देतात आणि याचा प्रभाव यांच्या पोटावर पडतो.


सिंह
या राशीच्या लोकांचे केस खूप सुंदर असतात. यांच्या केसांचे शेप आणि टेक्शचरच असे असते की यांना कोणत्याही प्रकराची हेअर स्टाईल सूट करते.


कन्या
यांची त्वचा यांच्या बॉडी पार्ट्सपेक्षा जास्त आकर्षक असते. याचे एक कारण म्हणजे हे लोक कितीही व्यस्त सलते तरीही आपल्या त्वचेची काळजी अवश्य घेतात.


तूळ
ता राशीच्या लोकांच्या शरीरावरील कंबरेच्या मधील अंग जास्त आकर्षक असतात. यांना खेळामध्ये रस असो किंवा नसो, परंतु यांची बॉडी पाहून असे वाटते की हे स्पोर्ट्स पर्सन आहेत.


वृश्चिक
या राशीचे लोक शारीरिक संबंधामध्ये सर्वात जास्त रुची ठेवणारे असतात आणि यामुळे यांनी गुप्तांगाची नेहमी स्वच्छता ठेवावी. हे वाचायला थोडेसे विचित्र वाटेल परंतु यांचे गुप्तांगच इतर अंगाच्या तुलनेत सर्वात जास्त आकर्षक असतात.


पुढील स्लाईड्सवर राशीनुसार जाणून घ्या, तुमच्या बॉडीचा कोणता पार्ट सर्वात जास्त आकर्षक आहे...

बातम्या आणखी आहेत...