आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेम्स बाँडच्या स्पेक्टर चित्रपटातील खलनायकाच्या माेटारीचा लिलाव, विक्री 8.44 काेटी रुपयांत शक्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुधाबी |  जेम्स बाँडच्या चित्रपटातील माेटारींचा लिलाव या आधीही झाला, पण नेहमी चित्रपटाचा नायक जेम्स बाँडशी संबंधित माेटारींचा लिलाव झाला. ३० नाेव्हेंबरला अबुधाबीत बाँडच्या शेवटच्या स्पेक्टर चित्रपटातील माेटारीचा लिलाव हाेत आहे.  ही माेटार मुख्य खलनायक मिस्टर हिंक्सने चालवली हाेती. ही माेटार जॅग्वार सी- एक्स ७५ माॅडेलची आहे. याची स्पेशल एडिशन फक्त याच चित्रपटासाठी तयार करण्यात आली हाेती. लिलावात १२ लाख डाॅलर (अंदाजे ८.४ काेटी रु.) बाेली लागण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...