आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे पोलिस अधिकारी शिपायाच्या पत्नीशी करत होता अश्लील गोष्टी, ऑडिओ व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरपुर - येथील रेल्वे पोलीस सार्जेन्ट मेजर कामेश्वर दास यांचा एका शिपायाच्या विधवा  पत्नीसोबत अश्लील गोष्टी बोलण्याचा ऑडियो व्हायरल झाला आहे. बिहार पोलीस असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष नरेंद्र कुमार धीरज यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापित प्रतिनिधिमंडळाने सार्जेन्ट मेजरला पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. एडीजी मुख्यालयाने मुजफ्फरपूर रेल्वे एसपीला तपास करून रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर हा ऑडिओ व्हायरल झाल्यापासून पोलिसांवर जनतेचा क्रोध वाढत चालला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...