Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | aurangabad municipal corporation engineer recruitment result

औरंगाबाद महापालिका कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेचा निकाल जाहीर

प्रतिनिधी | Update - Feb 25, 2019, 09:14 AM IST

मनपातील ११ कनिष्ठ अभियंता पदासाठी रविवार,दि.२४ फेब्रुवारी रोजी झालेल्या भरती परीक्षेचा निकाल रात्री उशिरा मनपाच्या संकेत

  • aurangabad municipal corporation engineer recruitment result

    औरंगाबाद - मनपातील ११ कनिष्ठ अभियंता पदासाठी रविवार,दि.२४ फेब्रुवारी रोजी झालेल्या भरती परीक्षेचा निकाल रात्री उशिरा मनपाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. एकूण २०९३ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार २०० गुणांच्या परीक्षेत तीन उमेदवारांना सर्वाधिक १५६ गुण मिळाले आहेत. त्यात अमित बाबासाहेब क्षीरसागर (सीट क्रमांक ए १-०५५०), ऋषिकेश भानुदासराव पठाडे (ए २ -१९६५) आणि जोतीराव पंडितराव पवार (ए २- १५५२) यांचा समावेश आहे.

    संपूर्ण निकाल http://aurangabadmahapalika.org/RtsPortal/cache/SHOW_DOCS/Result%20of%20Written%20Exam.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Trending