आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीच्या दिवशी अधिकाऱ्यांनी कुकला दिले स्वत: केलेले जेवण 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फतेहाबाद- हरियाणातील फतेहाबाद सिटी ठाण्यात ४० वर्षे स्वयंपाक बनवून देणारा कर्मचारी निवृत्त झाला. त्या वेळी संपूर्ण कर्मचाऱ्यांनी आपल्या हाताने जेवण तयार केले. त्याला खाऊही घातले. सिटी पोलिस ठाण्याच्या स्वयंपाकघरात रामस्वरूप हे स्वयंपाकी होते.

 

गुरुवारी ते निवृत्त झाले. याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी आपण स्वत: जेवण तयार करून त्याला खाऊ घालण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी खास खीर, चपाती व भाजी तयार केली. त्याला नवे कपडे घेतले. ठाणेप्रमुखांनी कारने घरी नेऊन सोडले.
 

बातम्या आणखी आहेत...