आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉकिंग: ऑटो ड्रायव्हरला मागितले लायसेन्स, तर महिला कॉन्सटेबलला फरफटत नेले लांब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्याण (महाराष्ट्र): एका महिला कॉन्स्टेबलला आपल्या ड्यूटी दरम्यान ऑटो ड्रायव्हरला लायनन्स मागणे जीवावर बेतले. महिला कॉन्स्टेबल मंगळवारी आपली ड्यूटी करत होती. ड्यूटीवर असताना महिला कॉन्सटेबलने वाहन चेकिंग करताना नागेश नावाच्या ऑटो ड्रायव्हरला लायसेन्स मागितले. यावर ड्रायव्हरने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. जेव्हा नागेशने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिलेने धाडस दाखवले आणि ऑटो पकडून ठेवले. यामुळे महिला लांबपर्यंत फरफटत गेली. भर बाजारात असे होताना पाहून ऑटो ड्रायव्हरला लोकांनी पकडले. आरोपी ऑटो ड्रायव्हर नागेश आता पोलिसांच्या ताब्यात आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...