आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चेन्नई- तमिळनाडुच्या चेन्नईमध्ये एका ऑटोरिक्शा ड्राइव्हरने पोलिसांना 3.8 लाख रूपय असलेली बॅग दिली. ऑटोड्राइव्हरने सांगितले की, बॅग एका पॅसेंजरची आहे जो त्याच्या ऑटोत बसला होता आणि उतरताना विसरून गेला. त्याच्या या इमानदारीसाठी पोलिसांनी त्याया सत्कार केला.
दाखवली इमानदारी
- ऑटोरिक्शा ड्राइव्हर प्रथिबनने सांगितले की, बुधवारी संध्याकाळी त्याच्या ऑटोत तुतीकोरिन वरून मोहम्मद अजहरुद्दीन आणि चिन्मय नगरवरून एक मित्र बसले.
- उतरताना त्यांनी त्यांची बॅग ऑटोत विसरली. त्यानंतर ड्रायव्हरा काही अंतर दुर गेल्यावर कळाले मागे बॅग आहे आणि त्यांनी ती पाहिल्यावर त्यात कॅश होती.
- बॅग मिळताच तो परत त्याच ठिकाणी गेला पण तोपर्यंत ते निघून गेले होते.
पोलिसस्टेशमध्ये गेला ड्रायव्हर
- त्यानंतर ड्रायव्हरने थेट पोलिस ठाणे गाठले, तेथे आधीच पॅसेंजरने बॅग हरवल्याची तक्रार दिली होती.
- त्यानंतर पोलिसांनी पॅसेंजर अजरूद्दीनला बोलवले आणि त्याची बॅग परत दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.