आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- एका NRI पॅसेंजरला ऑटो ड्रायव्हरने त्याची मौल्यवान वस्तु परत केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅसेंजर एक दिवसापूर्वी ऑटोत आपले वॉलेट विसरला होता, त्यात त्याचे महत्त्वाचे डॉक्यूमेंट होते. ते परत मिळाल्यावर तो म्हणाला हे डॉक्यूमेंट्स पैशांपेक्षा जास्ती मौल्यवान आहेत.
NRI पॅसेंजरने कलवा नाक्याला जाण्यासाठी घेतला होता ऑटो
- मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटेनमध्ये राहणारे NRI विश्वजीत लिमये(37) आपल्या पत्नीसोबत मुंबईला आले होते. त्यांनी मंगळवारी ठाण्यावरून कलवा नाक्यावर जाण्यासाठी 25 वर्षीय ऑटो ड्रायव्हर ताहिर जमादारला हायर केले.
- ऑटोमधून उतरल्यावर अंदाजे 20 मिनीटानंतर त्यांना कळाले की, त्यांनी त्यांचे वॉलेट ऑटोत विसरले आहेत. त्याय वॉलेटमध्ये 4500 रूपये कॅश, बँकेचे एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा परदेशात राहण्याचा रेसिडेंशियल पर्मिट होते.
ऑटो ड्रायव्हर ताहिरने असे परत केले वॉलेट
- पॅसेंजरला सोडल्यानंतर काही वेळाने त्याला लक्षात आले की, NRI पॅसेंजरने त्यांचे वॉलेट ऑटोत विसरले आहेत, त्यानंतर ताहिर त्यांच जागेवर गेला जिथे त्याने पॅसेंजरा उतरवले होते.
- पण ते न मिळाल्यामुळे ताहिर त्याच्या घरी निघून गेला आणि सगळी घटना आपल्या वडिलांना सांगितले त्यानंतर त्यांनी त्यांचे मित्र जयसवाल यांचा सल्ला घेतला.
- जयसवाल व्यवसायाने फोन टेक्नीशियन आहेत त्यामुळे त्यांना वाचले की, एनआरआय लिमये यांचा तपास त्यांना लगेच करता येईल. पण ताहिरला इंटरनेटचा वापर कसा करावा हे कळत नव्हते.
- जयसवालने खुप वेल सोशल साइटवर लिमये यांची प्रोफईल चेक करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आयडी कार्डवर असलेल्या नंबरवर फोन केला पण फोन लागला नाही. त्यानंतर एका अॅपच्या मदतीने त्यांचा ई-मेल आयडी मिळाला.
- त्यावर ई-मेल करून त्यांनी एनआरआय लिमये यांना डॉक्यूमेट्सची माहिती दिली.
ईमेल पाहून हैराण झाले लिमये
- लिमये यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा ई-मेल चेक केला तेव्हा त्यांना जयसवाल यांचा मेल दिसला, त्यात ताहीरचा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता. त्यानंतर ते दोघे भेटले आणि आपले वॉलेट परत घेतले. त्यांनी ताहिरला बक्षीस देण्याचा प्रयत्न केला पण त्यांने ते घेतले नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.