Home | Business | Gadget | Automatic roti maker machine

आता पोळी बनवण्याची चिंता सोडा, या मशीनमध्ये बनतात गोल नरम पोळ्या, इतकी आहे किंमत...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 17, 2018, 02:29 PM IST

पीठ, पाणी, तेल टाका आणि पोळ्या बनतील.

  • Automatic roti maker machine
    फीचर डेस्क- तुम्हीही पोळ्या बनवून त्रस्त झाला आहात आणि आराम हवाय तर ही मशीन घ्या. या मशीनने गोल, नरम पोळ्या काही सेकंदात बनतात. रोटीमेटिक नावाची ही मशीन पूर्णपणे ऑटोमॅटीक आहे. यात पोळ्या बनवण्याची प्रोसेस खुप सोपी आहे. व्हिडिओत पाहा कशा बनतात पोळ्या.

Trending