आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Avalanche On Police Post 10 Police Lost In Jammu Kashmir Snowfall In Himachal Pradesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिमस्खलनामुळे जवाहर सुरुंगामध्ये अडकले 10 जवान; दिल्लीत वेगवान वाऱ्यांमुळे 38 उड्डाणांचे मार्ग बदलले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

* सैन्याने स्थानिकांच्या मदतीने सुरुंगात अडकलेल्या जवानांना शोधण्यास सुरूवात केली आहे.
* दिल्ली-एनसीआरमध्ये वेगवान वाऱ्यांसोबत पाऊस अन् गारपीट
* पंजाब आणि चंदिगडमध्येही वेगवान वाऱ्यांसोबत हलका पाऊस व गारपीट


नवी दिल्ली/श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी जवाहर सुरुंग येथील चेकपोस्टवर हिमस्खलनामुळे यात 10 जवान अडकले आहेत. आर्मीने स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आहे. दुसरीकडे, दिल्ली आणि याच्या आसपासच्या क्षेत्रातही संध्याकाही जोरदार गारपीट झाली. हवामान खराब असल्याने संध्याकाही सहा वाजेपासून ते रात्री 9:45 वाजेपर्यँत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर येणाऱ्या 38 उड्डाणांचे मार्ग बदलावे लागले. 

 

दिल्लीत एअरपोर्ट अथॉरिटीने सांगितले, की, इंदिरा गांधी एअरपोर्टवर येणाऱ्या इतर अनेक विमांनावरही याचा परिणाम झाला आहे. त्यांनी सांगितले की, वेगवान वाऱ्यांमुळे बॉम्बार्डियर आणि एटीआर विमानांचे मार्ग बदलण्यात आले. तथापि, नंतर सेवा बहाल करण्यात आली. 

 
 

बातम्या आणखी आहेत...