आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवळा फक्त केसांसाठीच फायदेशीर नाही तर याच्या रसाने त्वचाही होईल गोरी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आवळा केसांसाठी फायदेशीर मानला जातो, परंतु केसांसोबतच हा त्वचेसाठीही फायदेशीर आहे. आवळ्यामधील अँटिऑक्सिडेंट्सने केस काळे आणि दाट होतात. हा रस इतर रसासोबत एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा गोरी होते. सौंदर्यतज्ज्ञ हेमा गंगलानी आवळ्याचे पाणी कसे फायदेशीर आहे. 


केसांवर कसा लावावा आवळा? 
आवळा वाळवून पावडर बनवा. याची तीन चमचे पावडर पाण्यात मिसळा. हे पाणी गाळून केसांवर लावा. यामुळे केस काळे आणि दाट होतात. 


उरलेल्या आवळ्याचे काय करावे? 
गाळणीमध्ये उरलेला आवळा केसांच्या मुळांवर लावा. यामुळे कोंडा दूर होईल. केसांची चमक वाढेल. 


कसे व्हाल गोरे? 
आवळ्याचा रस आिण एलोवेरा रसामध्ये मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे रंग गोरा होतो. मुरूमही बरे होतात. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि काय टाळावे...

बातम्या आणखी आहेत...