आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या घरातील लहान मूल जेवत नसेल तर तुम्हीही ट्राय करू शकता ही Trick, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुलाला जेवू घालण्यासाठी त्याचे वडील एक भन्नाट ट्रिक वापरत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्यक्तीने मुलाला खाऊ घालताना एक बाहुली जवळ घेतली आहे. तो आधी त्या बाहुलीला घास भरवतो. पण बाहुली खात नाही म्हणून तो लगेचच बाहुलीला काडीने फटका मारतो. हे पाहून जवळ बसलेले बाळ घाबरून जाते. त्यानंतर ते शांतपणे जेवण करते. सोशल मीडियावर या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

बातम्या आणखी आहेत...