Home | Khabrein Jara Hat Ke | awkward photo shoots of pregnant women gone viral for wrong reasons

Awkward: गर्भवती महिलांचे विचित्र Photo Shoots, पाहून आवरणार नाही हसू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 01:32 PM IST

आपलेच असे फोटोशूट पाहिल्यानंतर त्यांनीही ते डिलीट केले असावेत.

 • awkward photo shoots of pregnant women gone viral for wrong reasons

  आई बनण्याचे सुख हे कोणत्याही महिलेसाठी खास असते. ते क्षण साठवून ठेवावे अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण अनेकदा प्रेग्नंसीदरम्यान महिला असे काही फोटोशूट करतात, जे पाहून हसू तर येतेच पण नवलही वाटते. अशाच काही फोटोशूटचे फोटो आपण आज पाहणार आहोत. Awkward Family Photos ने हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. सोशल साईट्सवरील विविध प्लॅटफॉर्मवर हे फोटो कपल्सने स्वतः शेयर केले आहेत. त्यांना चांगली पसंती मिळत आहे.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, असे काही इतर Photos...

Trending