Home | Gossip | ayesha takia spotted on airport, users trolling her

व्हायरल झाले आयेशा ताकियाचे फोटोज, ओळखणे झाले कठीण, सोशल मीडियावर फॅन्सने विचारले - हे काय झाले आहे हिला, सर्जरी का केली ?, दूसरा म्हणाला - देवाने दिलेला इतका सुंदर चेहरा का बिघडवून टाकला ?

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 15, 2019, 11:26 AM IST

यूजर्स करत आहेत कमेंट्स, एकेकाळी डॉल सारखी दिसत होती आता राखी सावंतसारखी दिसते आहे... 

 • ayesha takia spotted on airport, users trolling her

  एंटरटेनमेंट डेस्क : मागील 8 वर्षांपासून दूर असलेली अभिनेत्री आयेशा ताकिया शनिवारी मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. तिचे जे फोटोज समोर आले आहेत. त्यामध्ये ती खूप मोटी आणि तिचा चेहराही खूप मोठा दिसत आहे. एवढेच नाही तिला ओळखणेही कठीण झाले आहे. आयेषाचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फॅन्स विचारात आहेत, ' हे काय झाले आहे हिला, सर्जरी का केली ?' काही यूजर्स तिच्या लुकविषयी वाईट कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले, 'देवाने दिलेला इतका सुंदर चेहरा का बिघडवून टाकला ?'

  यूजर्स उडवत आहेत खिल्ली...
  - सोशल मीडियावर यूजर्स आयेशाच्या लुकची खिल्ली उडवत आहेत. एक जण म्हणाला, 'एकेकाळी डॉलसारखी दिसायची आता राखी सावंतसारखी दिसत आहे.' एका यूजरने कमेंट करत लिहिले, 'हिने आपला चेहरा खराब करू घेतला.'

  18 वर्षे वयात केला होता डेब्यू...
  आयेशाने 2004 मध्ये फिल्म 'टार्जन : द वंडर कार' ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने 'दिल मांगे मोर', 'सोचा ना था', 'डोर', 'कॅश', 'संडे', 'दे ताली', 'वॉन्टेड', 'पाठशाला' यांसारख्या चित्रपटात काम केले. ती शेवटची 2011 मध्ये आलेली फिल्म 'मोड' मध्ये दिसली होती. आयेऊसचे वडिल गुजराती आणि आई मुस्लिम आहे. तिने 2009 मध्ये बिजनेसमॅन फरहान आजमीसोबत लग्न केले होते. त्यांचा एक मुलगा आहे.

  - आयेशा ताकियाने हे कधीच एक्सेप्ट केले नाही की, तिने ब्रेस्ट ट्रांसप्लांट केले आहे. पण तिच्या बदललेल्या फिजिकमुळे मीडियामध्ये नेहमी अशा बातम्या येत असतात की, सिलिकॉन इम्प्लांट करून आपले ब्रेस्ट साइज वाढवले आहे.

  - काही वर्षांपूर्वी आयेशा एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. जिथे तिच्या बदललेल्या लुकला पाहून अशा बातम्या आल्या होत्या की, तिने लिप सर्जरी केली आहे. मात्र एका इंटरव्यूमध्ये तिने लिप सर्जरीची बातमीही खोटी असल्याचे सांगितले. आयेषाचे म्हणणे होते की, 'मी प्लास्टिक सर्जरी केलेली नाही. समोर आलेल्या फोटोज फोटोशॉप केले होते. माझा फेस छोटा आहे पण जे पिक्चर्स समोर आले आहेत त्यात चेहरा बिघडवला गेला आहे.

Trending