आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्य वृद्धीसाठी वर्षानुवर्षे वापरले जात असणारे 10 आयुर्वेदिक उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौंदर्य वाढवण्यासाठी प्राचीन काळापासून काही गोष्टींचा वापर केला जातोय. अगदी गरीब कुटुंबातील स्त्रियांबरोबरच राण्याही या उपायांचा उपयोग सौंदर्यवृद्धीसाठी करत होत्या. आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदातील 10 उपायांविषयी सांगणार आहोत ज्याने लवकर तुमचे सौंदर्य वाढते... 
 
1. आवळा 
आयुर्वेदानुसार केसगळती, कोंडा अशा केसांच्या कोणत्याही समस्या आवळा लावल्याने दूर होतात. यामुळे केस सशक्त राहतात. 


2. तुळस 
हे त्वचेवर लावल्याने पिंपल्स ठीक होतात. त्वचेवर असणारे अतिरिक्त तेलही निघून जाते. 


3. हळद 
त्वचेची चमक वाढवण्यासाठी प्राचीन काळापासून हळदीचा वापर केला जातो. यामुळे रंग गोरा होतोत. उन्हामुळे आलेला काळसरपणाही दूर होतो. 


4. अॅलोवेरा 
पिंपल्स, पुरळ, त्वचारोग दूर करण्यासाठी आयुर्वेदात याचा वापर केला जातो. 


5. दूध 
आयुर्वेदानुसार कच्चे दूध चेहऱ्यासोबतच केसांना सशक्त ठेवते. यामुळे सावळेपणा दूर होतो. 


6. लिंबू 
यामुळे रंग गोरा होतो. त्वचा आणि केसांची चमक वाढते. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...