आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ayushman Bharat: पंतप्रधान मोदींचे लेटर मिळाले का, QR कोडने होईल ओळख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : आयुष्मान भारत (ayushman bharat) योजनेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लेटरची मोठी भूमिका आहे. म्हणजेच, आयुष्मान भारत हेल्थ इंश्योरेंस योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदी स्वतः लेटर पाठवत आहेत. या लेटरच्या माध्यमातून इंश्योरेंसची पुढची प्रक्रिया सुरु होणार आहे. सर्व लाभार्थ्यांना पंतप्रधानांकडून लेटर पाठवण्याचे काम सुरु झाले आहे. जवळपास 10 कोटी लाभार्थी कुटूंबांना पीएम मोदींकडून लेटर पाठवले जातील. म्हणजेच जर तुम्हाला पंतप्रधानांचे लेटर मिळाले असेल, तर तुम्ही या योजनेशी जोडले गेले आहात. 


लेटरनंतर गोल्डन कार्ड 
या लेटरची विशेषता म्हणजे, यामध्ये QR कोड दिला गेला आहे. QR कोड असल्यामुळे हेल्थ सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये तुमची ओळख सहज होईल. सर्व लाभार्थ्यांचा QR कोड वेगळा असणार आहे. या QR कोडने हॉस्पिटलमध्ये आपली ओळख सुनिश्चित झाल्यानंतर लाभार्थी कुटूंबाला गोल्डन कार्ड इश्यू केला जाईल. हे गोल्डन कार्ड त्यांना नेहमीच कामी येईल. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या... आपली पात्रता कोठे तपासावी...

 

बातम्या आणखी आहेत...