आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayushman Khurana's Film 'Bala' Teaser Release, Ayushman Appeared In Funny Role In Teaser

आयुष्मान खुराणाच्या आगामी 'बाला' चित्रपटाचा टीजर रिलीज, टक्कल पडलेल्या व्यक्तीचे पात्र साकारतोय आयुष्मान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : एकीकडे आयुष्मान खुराणाचा चित्रपट 'ड्रीम गर्ल' चा बोलबाला असतानाच आता आयुष्मान खुराणाच्या आणखी एका चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. आयुष्मानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा आगामी चित्रपट 'बाला' चा टीजर शेअर केला आहे. आयुष्मानने टीजर शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "आता वेळ आहे थोडा बोल्ड.... नाही.. बाल्ड मूव्ह्ज करण्याची." अशातच आयुष्मान लॅक्मेच्या फॅशन विकमधेही रॅम्पवॉक करताना दिसला होता.
 

पाहा आयुष्मानच्या चित्रपटाचा टीजर... 

बातम्या आणखी आहेत...