आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Baba Molested A Girl Near Mainpuri Beaten By Girl And Mob

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छेडणाऱ्या बाबाला घडली अद्दल, मुलीने मैत्रिणीसोबत मिळून भर रस्त्यात चोपले...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅनपुरी- एका आवारी बाबाच्या छेडछाडीचे प्रकरण समोर आले आहे. येथील मंदीरात राहणाऱ्या बाबावर काही मुलींनी छेडल्याचा आरोप लावला आहे. मुलीने त्या बाबाला आपल्या मैत्रिणीसोबत मिळून चांगलाच चोपला. पोलिसांनी लोकांच्या गर्दीतून बाबाला बाहेर काढले आणि अटक केले आहे.


शाळेत जाताना छेडले होते.

- बाबाने शाळेत जाताना मुलींना छेडले होते. मुलीने आधीतर त्याला समजून सांगितले पण तो ऐकला नाही त्यानंतर मुलींनी त्याला चोप दिला. बाबा त्या परिसरातील मंदीरात मागील 4 वर्षांपासून राहतो. बाबाला मारहाण चालु होती तेव्हा तेथे लोकांची गर्दी जमली. त्यादरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळाली, आणि त्यांनी घटनास्थळी जाऊन बाबाला अटक केले.