मुलाला घेऊन सर्व्हीस / मुलाला घेऊन सर्व्हीस स्टेशनवर उभी होती महिला, तेवढ्यात फुटले टायर, महिलेसह बाळ हवेत उडाले, तीन फुटांवर जाऊन पडले

दिव्य मराठी वेब टीम

Oct 27,2018 12:00:00 AM IST

इंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये एका महिलेबरोबर एक अपघात घडला आहे. टायर फुटल्याने महिला जखमी झाली. महिलेच्या कडेवर तीन वर्षांचे बाळही होते. हा अपघात सर्व्हीस स्टेशनच्या बाहेर घडला. कर्मचारी टायरमध्ये भरण्यासाठी सोडून जातात. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतेय की, आई मुलाला कडेवर घेऊन एका मोठ्या टायरजवळ उभी होती. त्या टायरमध्ये हवा भरणे सुरू होते. टायर अचानक फुटल्यामुळे बाळ आईच्या हातातून उडाले आणि 3 फुटांवर जाऊन पडले. जखमी झालेली महिला या अॅटो रिपेयर शॉपमध्येच वर्कर आहे आणि तिचे बाळ एका वर्षांपेक्षाही कमी आहे. सुदैवाने यात महिला आणि बाळाला फार दुखापत झाली नाही. हा अपघात चीनच्या हुबई प्रांतात झाला.

X
COMMENT