आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 मे रोजी मुस्लिम कुटुंबात मुलाचा जन्म, नाव ठेवले नरेंद्र मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंडा (उत्तर प्रदेश) -ज्या दिवशी देश पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहुमत देत होता, त्याच दिवशी वजीरगंजच्या परसापूर महडौर गावात राहणाऱ्या मुश्ताक यांच्या घरी मुलाचा जन्म झाला. मुश्ताक सध्या कामानिमित्त दुबईत आहेत. पत्नी मेनाजने फोनवर आनंदवार्ता ऐकवली तेव्हा मुश्ताक निकाल पाहत होते. उत्साहित झालेले मुश्ताक गमतीने म्हणाले, ‘आपल्या घरीही मोदी आले आहेत का?’ ते ऐकून मेनाज यांनी आपल्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी हेच ठेवायचा हट्ट धरला. कुटुंबानेही त्यांचा हा हट्ट मान्य केला.