आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या मृत्युने अनभिज्ञ माकडाचे पिल्लू, कधी तिला उठवायचा प्रयत्न करत होता तर कधी पित होता दूध...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल डेस्क- आईच्या जाण्याचे दुख काय असते ते हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेल. सोशल मिडियावर आईच्या मृतदेहाजवळ विव्हळत असलेल्या माकडाच्या पिल्लाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तो सारखे आईला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. कधी तिला चावत आहे तर कधी तिचे दुध पिण्याचा प्रयत्न करत आहे. त्या माकडाचा एका अपघातात मृत्यु झाला होता. सोशल मीडियावर हा इमोशनल सध्या हा इमोशनल व्हिडोओ व्हायरल होत आहे.

बातम्या आणखी आहेत...