आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगळ्यात क्रुर डिलिव्हरी: कुठे दोरीने पाय बांधून बाहेर ओढले तर कुठे मुंडके बाजुला झाले, वाचा देश-विदेशातील 7 भंयकर प्रकरणे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैसलमेर- राजस्थानमधील जैसलमेरच्या रामगढ सार्वजनिक रूग्णालयात महिला दीक्षा कंवरच्या डिलिव्हरी दरम्यान रूग्णालयातील कर्माचाऱ्यांनी मुलाला इतक्या जोराने ओढले की, त्याचे मुंडके शरीरापासून वेगळे झाले. मुलाचे मुंडके आईच्या पोटातच राहिले पण शरीर बाहेर आले. पण इतक्या क्रुर पद्धतीच्या डिलिव्हरीची ही पहिलीच वेळ नाहीये. भारताबरोबरत परदेशातही अशाप्रकारची प्रकरणे चर्चेत राहिली आहेत. जाणून घ्या कुठे आणि कधी झाली अशी प्रकरणे...


भारतात झालेली प्रकरणे

केस 1- ऑगस्त 2015 मध्ये उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये 32 वर्षीय गीता देवीला लेबर सुरू झाल्यामुळे पती हेमंतने तिला रूग्णालयात भर्ती केले. डिलिव्हरीदरम्यान गीताचा बाळाचे मुंडके पोटातच राहीले आणि बाकी शरीर बाहेर काढले. त्यानंत गीताला दुसऱ्या रूग्णालयात जाउन पोटात अडकलेले मुंडके बाहेर काढावे लागले, पण गीताने उपचारादरम्यान जीव सोडला. त्यानंतर पोलिस तपासत समोर आले की, रूग्णालयात सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे असे झाले.


केस 2- नोव्हेंबर 2015 उत्तर प्रदेशच्या रामपुरमध्ये पहिल्यांदा आई बनणाऱ्या महिलेसोबत असेच झाले. डॉक्टरने डिलिव्हरी दरम्यान डॉक्टरांनी बाहेर आलेल्या बाळाच्या पायाला एका दोरीने बांधले, आणि दोरीच्या साहाय्याने ओढुन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या दरम्यान बाळाचे शरीर बाहेर आले आणि मुंडके पोटातच राहीले. या प्रकरणी डॉक्टर तैय्यब इकबाल आणि नर्स माधुरीला अटक करण्यात आले.


केस 3- जुलै 2017 मध्ये राजस्थानच्या झालावाड जिल्ह्याच्या भवानीमंडीमध्ये राजकीय कमरुद्दीन रूग्णालयात घटना घडली. मुकेश मेघवाल नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीला भर्ती केले होते. तेथे डॉक्टर विष्णु कुमार गुप्ताने महिलेची डिलिव्हरी केली, त्यात बाळाचे मुंडके बाजुला झाले, आणि बाळाचे शरीर महिलेच्या पोटातच राहिले. त्यानंतर ऑपरेशन करून त्याला बाहेर काढावे लागले.


केस 4- मे 2018 मध्ये यूपीच्या बालमपूरमध्ये राहणारे सुनील सोनी यांच्या पत्नीची डिलिव्हरी सुल्तानपुरच्या जिल्हा महिला रूग्णालयात डॉक्टर आर.के. भट्ट करत होते. जेव्हा नॉर्मल डिलीव्हीरी नाही झाली तेव्हा ऑपरेशन करण्याचे सांगण्यात आले. ऑपरेशन करताना बाळाच्या मानेला चुकीने ऑपरेशनमध्ये वापरणऱ्यात आलेले हत्यार लागले आणि त्यात त्याचा मृत्यु झाला. कुटुंबाने तुटलेले मुंडके पाहून रूग्णालयात हंगामा केला.


परदेशातही झाले असे

केस 5- मार्च 2011 मध्ये यूएसच्या मिसूरीमध्ये अर्टेशिया बेट्स आणि ट्राविस अम्मोनेटेने आरोप लावला की, डॉ. सुजैन मूरेने त्यांना सांगितले की, बाळ सिजेरीयन पद्धतीनेच काढावे लागेल. पण डिलिव्हरीच्या दिवशी दुसरे डॉ. गिलबर्ट वेबने नकार देताना नॉर्मल डिलिव्हरी करण्याचे सांगितले. पण डिलिव्हरी दरम्यान बाळाचे मुंडके बाजुला झाले.


केस 6- मार्च 2014 मध्ये स्कॉटलंडच्या एका 30 वर्षीय महिलेच्या डिलिव्हरी दरम्यान बाळाचे मुंडके बाजुला झाले. या प्रकरणात न्यायालयात खटलाही भरण्यात आला आणि भारतीय वंशाची डॉक्टर वैष्णवी लक्ष्मणने मानले की, त्यांनी महिलेने नकार दिल्यावरही डिलिव्हरी सुरू ठेवली आणि यांत ही घटना घडली.


केस 7- डिसेंबर 2017 मध्ये अर्जेंटीनाच्या टार्टागलमध्ये रेएना नातालिया नावाच्या महिलेने रूग्णालयावर चुकीच्या पद्धीने डिलिव्हरी करण्याचा आरोप लावला होता. रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले की, डिलिव्हरी दरम्यान प्रीमेच्योर बाळाचे मुंडके शरीरापासून वेगळे झाले. 

 

बातम्या आणखी आहेत...