आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंसी टेस्ट करण्यासाठी गेलेल्या महिलेला नर्सने दिली आनंदाची बातमी, जन्मलेल्या बाळाने सर्वांना केले हैराण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मर्सिसाइट. इंग्लंडमध्ये एका मुलाचा जन्म झाल्यानंतर तो सेलिब्रिटी बनला. या मुलाची विशेषता म्हणजे, इतर मुलाच्या तुलनेत त्याचे केस खुप जास्त होते. त्याच्या जन्मापुर्वी हॉस्पिटलचे लोक चुकून त्याला या केसांमुळे मुलगी समजले होते. आता हे बाळ 5 वर्षांचे झाले आहे. त्याच्या लांब केसांमुळे लोक त्याला सेलिब्रिटीप्रमाणे ट्रीट करतात.


केस पाहून नर्सने समजले मुलगी 
- ही स्टोरी मर्सिसाइडच्या लिडिएट येथे राहणा-या रशेल(30) आणि गॅरेथ कार्डरच्या मुलाची आहे. त्याचे नाव बॉबी कार्टर आहे. जुलै 2017 मध्ये त्याचा जन्म झाला होता. 
- बॉबी जेव्हा घराबाहेर पडतो, तेव्हा त्याचे मोठे आणि दाट केस पाहून लोक त्याच्या भोवती गर्दी करतात. अनेक लोक त्याला मुलगी समजतात. 
- रेशेल म्हणतो की, लांब केसांमुळे लोक त्याची तुलना X-मेन फिल्मचे कॅरेक्टर वूल्विरिनसोबत करतात. अनेक लोक त्याला मुलगी समजतात. 
- बॉबीच्या जन्माच्या 20 आठवड्यांपुर्वी प्रेग्नेंट रशेल जेव्हा जेंडर टेस्ट करण्यासाठी पोहोचली, तेव्हा तिला सांगण्यात आले की, ती एका मुलीची आई होणार आहे. कारण गर्भातील नवजाताच्या केसांमुळे है गैरसमज झाला होता.
- आईनुसार, 'जेव्हा त्याचा जन्म झाला, तेव्हा तो सेलिब्रिटी बनला होता. डॉक्टर्स आजुबाजूच्या लोकांना फोन करुन बाळाला पाहण्यासाठी बोलवत होते. तर वॉर्डमध्ये उपस्थित प्रत्येक व्यक्ती त्याला कडेवर घेत होते.'


वडिलांच्या केसांप्रमाणे आहे रंग 
- रशेल सांगते की, 'मी जेव्हा त्याला घेऊन बाहेर पडते, तेव्हा त्याला पाहण्यासाठी लोक थांबतात. एका महिलेने तर ट्रॅफिकमध्येच आपली कार थांबवली होती आणि ओरडून म्हणाली होती, ओ माय गॉड, त्या बाळाचे केस तर पाहा.'
-'माझा मोठा मुलगा फ्रेंकीलाही जन्माच्या वेळी जास्त केस होते. परंतू याच्या केसांचा कलर त्याच्या वडिलांप्रामाणे आहे.'
- मुलाचे पालक सांगतात की, जेव्हा ते बाळाला सुपरमार्केटमध्ये घेऊन जातात, तेव्हा त्याला बेबी सीटरमधून बाहेर काढत नाही. कारण त्याला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात आणि आम्हाला तासंतास तिथेच राहावे लागते.
- रशेलनुसार लोकांना आजुबाजूला पाहून तो खुप घाबरुन जायचा. परंतू लोकांकडून मिळत असलेल्या अटेंशनमुळे तो आता हळुहळू फ्रेंडली होत आहे. रशेल आणि गैरेथने आपल्या मुलाचे सुंदर केस जगाला दाखवण्यासाठी त्याचे इंस्टाग्राम पेजही सुरु केले आहे. 
 

 

 

बातम्या आणखी आहेत...