आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bachchan Family Arrives At Gateway Of India To Pay Tribute To Martyrs Of 26 11 Bomb Blast

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचले बच्चन कुटुंब   

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे मुंबई दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रम आयोजन केला गेला. या कार्यक्रमात बच्चन कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्यांनी पोहोचून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच तब्येत बरी नसतानाही अमिताभ बच्चन यांनी शाहीद झालेल्या जवानांसाठी एक सादरीकरण प्रस्तुत केले. यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हेदेखील सामील होते. - Divya Marathi
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे मुंबई दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रम आयोजन केला गेला. या कार्यक्रमात बच्चन कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्यांनी पोहोचून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच तब्येत बरी नसतानाही अमिताभ बच्चन यांनी शाहीद झालेल्या जवानांसाठी एक सादरीकरण प्रस्तुत केले. यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हेदेखील सामील होते.