आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉन्चिंगपूर्वीच बजाजच्या या नवीन पल्सरचे फोटो आणि डिटेल्स लीक, असा असणार नवीन पल्सरचा लुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो डेस्क : टू व्हीलर विश्वातील अग्रेसर कंपनी बजाज आपली नवीन पल्सर 180F लवकरच बाजारात लॉन्च करणार आहे. पण लॉन्चिंग पूर्वीच बाइकची डिटेल लीक झाली आहे. इतकेच नाही तर या बाइकचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या बाइकची मुंबई एक्स-शोरूम किंमत 86500 रूपये असणार आहे. बाइकमध्ये 180cc चे दमदार इंजिन दिले आहे. जुन्या मॉडलच्या तुलनेत नवीन ग्राफिक्स, लोगो आणि कलर मिळणार आहे. एकसारखे कलर असणारे ग्राफिक्स बाइच्या टँक, टेल, फ्रंट आणि व्हीलवर दिसतील. यामुळे या बाइकला शानदार लुक मिळेल. चालकाच्या सुरक्षेसाठी ABSसोबत दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक मिळणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...