आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यात‍ आहे बाजीराव पेशवे यांचे जन्मगाव; मामाच्या गावी गेले बालपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. 1720 पासून मुख्य प्रधान होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते.

 

पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या होत्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.

 

बाजीराव पेशवे यांचा आज (18 ऑगस्ट) जयंती. या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी काही रोचक फॅक्ट्‍स घेऊन आलो आहोत. बाजीराव आणि मस्तानीच्या नि‍स्सिम प्रेमावर आधारित 'बाजीराव-मस्‍तानी' हिंदी चित्रपट येऊन गेला.

 

नाशिक जिल्ह्यात‍ आहे बाजीरावांचे जन्‍मगाव
नाशिक जिल्‍ह्यातील सिन्‍नर तालुक्‍यातील दुबेरे हे बाजीराव पेशव्‍यांचे आजोळ. (मामाचे गाव) याच गावात बाजीरावांचा जन्‍म झाला आणि येथेच त्‍यांचे बालपण गेले. ज्‍या वाड्यात बाजीरावांचा जन्‍म झाला तो आजही सुस्‍थ‍ित असून, त्‍यात त्‍यांच्‍या मामांचे वंशज राहतात.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, कसा आहे बाजीरावांच्‍या मामाचा वाडा?

 

बातम्या आणखी आहेत...