आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिशय सुंदर आहे मिनी माथूर-कबीर खान यांचा आशियाना, बघा डोळे दिपवणा-या घराचे Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टीव्ही अँकर, अॅक्ट्रेस आणि मॉडेल मिनी माथुर 42 वर्षांची झाली आहे. 21 ऑगस्ट 1975 रोजी दिल्लीत मिनीचा जन्म झाला होता. बजरंगी भाईजान, एक था टायगर सारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक कबीर खान यांच्यासोबत मिनीचे लग्न झाले आहे.  कबीर आणि मिनी यांना विवान हा एक मुलगा आणि सन्या ही एक मुलगी आहे.  


असे आहे मिनी आणि कबीर खानचे घर
मिनी माथुर आणि कबीर खान विवान आणि सन्या यांच्यासोबत पेंटहाऊसमध्ये राहतात. फिल्मफेअर आणि बेटर होम्स मॅग्झिनने मिनी आणि कबीर यांनी या सुंदर घराचे फोटो टिपले आहेत. लिविंग एरिया, बाल्कनी, बार, डायनिंग, बेडरुम यांच्यासह घराच्या प्रत्येक कोपरा वेगवेगळ्या रंगांनी सजवला आहे.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मिनी माथुर आणि कबीर खान यांच्या घराचे Inside Photos...

 

बातम्या आणखी आहेत...