आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीतील नेत्यांच्या हट्टापायी बाळासाहेब ठाकरेंना अटक : पवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा निर्णय अयाेग्यच हाेता. आम्ही त्या वेळी विराेधही केला. मात्र आमच्या वरिष्ठ
नेत्यांचा हट्ट असल्यान ही कारवाई झाली हाेती,' अशी कबुली राष्ट्रवादीचे तत्कालीन मंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीत दिली. पवार म्हणाले, 'इतक्या टोकाचं राजकारण करू नये, ही कारवाई कशासाठी?' असा सवाल आम्ही त्या वेळी वरिष्ठांना विचारला होता. परंतु आमचे तेव्हा कुणी एेकले नाही.'

बातम्या आणखी आहेत...