National / बार डांसरने ग्राहकासोबत शारिरीक संबंधांना दिला नकार, सह डान्सर आणि त्या व्यक्तीने फाडले महिलेचे कपडे


अनेक दिवसांपासून बारचा मॅनेजर त्रास द्यायचा

दिव्य मराठी वेब

Jun 17,2019 03:43:00 PM IST

हैदराबाद(तेलंगाना)- येथील एका बारमध्ये एका महिला डांसरचे कपडे यामुळे फाडले, कारण तिने ग्राहकासोबत शारिरीक संबंध बनवण्यासाठी नकार दिला. चार सह डांसर आणि एका व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पंजागुट्टा पोलिसांनी चार महिलांना अटक केले आहे, तर तो व्यक्ती फरार आहे.


पोलिसांनी सांगितले की, ते महिलेच्या तक्रारीवरून तपास करत आहेत. महिलेने सांगितले की, तिने काही महिन्यांपूर्वीच बार जॉइन केला होता, तेव्हापासून बारचा मॅनेजर ग्राहकांसोबतर शारिरीक संबंधं बनवण्याची बळजबरी तिच्यावर करत होता. तिने नकार दिल्यावर तिच्या सोबत काम करणाऱ्या इतर डांसर्सनी तिचे कपडे फाडलून तिला मरहाण केली. त्यांच्यात एक व्यक्तीही होता.

X
COMMENT