Home | International | Other Country | barak obama follao porn website on his twitter account

बराक ओबामा पाहतात अश्लिल संकेतस्थळ

Agency | Update - May 26, 2011, 06:55 PM IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा वापरत असलेल्या मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर अकाऊंटवरून एक अश्लिल संकेतस्थळ पाहताना आढळले आहेत.

  • barak obama follao porn website on his twitter account

    obama_247लंडन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा वापरत असलेल्या मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर अकाऊंटवरून एक अश्लिल संकेतस्थळ पाहताना आढळले आहेत.

    माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,ओबामा यांच्या @barakobama या अकाऊंटवरून 'वेवस्टेशन' हे अश्लिल संकेतस्थळ पाहताना आढळले आहेत.ट्विटरच्या एका यूजरने ही गोष्ट सर्वांसमोर आणली आहे. इंग्लंडमधील द सन या वृत्तपत्राला दिलेल्या या यूजरने दिलेल्या माहितीनुसार, मला माहिती नाही की ओबामा यांनी स्वतः हे संकेतस्थळ पाहिले आहे की, त्यांच्या स्टाफमधील कोणी ते संकेतस्थळ चालू केले होते. पण, ही गोष्ट हैराण करणारी आहे. ब्रिटनमधून चालण्यात येणाऱ्या या संकेतस्थळावर कमी कपडे घातलेल्या मुलींचे फोटो प्रसिद्ध केले जातात.Trending