आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त निर्वस्त्र होऊन मशीनमध्ये जा, कोणत्याही मेहनतीशिवाय होईल अंघोळ आणि अंग पुसून तुम्ही याल बाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क. सोशल मीडियावर एका अंघोळ घालणा-या मशीनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओला फक्त फेसबुकवर 20 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ही मशीन ज्याप्रमाणे काम करते ते पाहून वाटते की, अंघोळीसाठी पाणी, शाम्पू-साबुन, टॉवेलचे झंझटच संपून जाईल. व्हिडिओपाहून समजले की, रोबोटिक आर्म्सच्या मदतीने हे मशीन आत उभ्या असलेल्या व्यक्तीला धुवून पुसून बाहेर काढतेय. पण जगभरातील पाण्याची समस्या पाहता ही आयडिया चुकीची नाही.


पाहा व्हिडिओ...
 

 

बातम्या आणखी आहेत...