आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब! या देशात पुरुषांना सिद्ध करावे लागते पुरुषत्व; द्याव्या लागतात भयंकर परीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतामध्ये अनेक ठिकाणी अजूनही महिलांना लग्नाआधी कौमार्य चाचणी द्यावी लागते. पण जगात असे काही देश आहेत, ज्याठिकाणी पुरुषांना पुरुषत्व सिद्ध करावे लागते. त्यानंतरच महिला त्यांच्याशी लग्न करतात. 21 व्या शतकातही जगात काही आश्चर्यकारक प्रथा सुरू आहेत. पुरुषत्व सिद्ध करण्याची ही प्रथाही त्यापैकीच एक. 

 

पुरुषांना दिले जातात 120  व्होल्टचे विजेचे झटके

अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये अशा प्रकारच्या प्रथा आहे. याठिकाणी तरुणी स्वयंवर पद्धतीने पतीची निवड करतात. त्यावेळी तरुणी पुरुषांकडे पुरुषत्वाचे पुरावे मागतात. त्या देशात पुरुषांना पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी दारु पाजली जाते त्यानंतर त्यांना 120 व्होल्टच्या विजेचा झटका दिला जातो. पुरुषाने विजेचा झटका सहन केला तर त्याला पुरुष समजले जाते. त्यानंतर तरुणी त्याच्याशी लग्न करतात. या परीक्षेत पुरुष नापास झाले तर त्यांना लग्नासाठी नाकारले जाते.  

 

बातम्या आणखी आहेत...