आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Behind The Scene : Hrithik Tiger's Final Fight Scene Shot On A Big Ice Breaker Ship

बिहाइंड द सीन : प्रचंड मोठ्या आइस ब्रेकर शिपवर शूट झाला ऋतिक - टायगरचा फायनल फाइट सीन 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा आगामी चित्रपट ‘वॉर’ मध्ये जगातील अशा ठिकाणांवरदेखील अॅक्शन सीक्वेंस चित्रित केले गेले आहेत, जिथे हिंदी चित्रपटांचे मेकर्स खूप कमी जातात. असाच एक अॅक्शन सीक्वेंस आर्कटिक सर्कलमध्ये बर्फाची डोंगरे तोडणाऱ्या जहाजावर चित्रपट केला गेला आहे. वाचा कसा चित्रित केला गेला 'वॉर' मधील हा फायनल  अॅक्शन सीन.  आर्कटिकमध्ये जमलेल्या समुद्रावर चित्री केला गेला हा सीन... 
प्रोडक्शन टीमच्या एका सोर्सने सांगितले की, हा सीक्वेंस चित्रपटातील महत्वाच्या सीन्सपैकी एक आहे. त्यामध्ये ऋतिक आणि टायगर जबरदस्त फाइट करताना दिसणार आहेत. 
- या फायनल फाइटमध्ये दोन्ही स्टार्स फार्फाने जमलेल्या समुद्रामध्ये मिसाइल आणि दारुगोळ्याने युद्ध होते. 
- यासोबत या मोठ्या जहाजावर एक मोठा ब्लास्ट होईल. 
- जळणाऱ्या आइसब्रेकरमधून ऋतिक आपली यलो कार घेऊन बाहेर पडतो आणि त्याच्या मागेच त्याला जीवे मारण्यासाठी टायगर श्रॉफदेखील ब्लॅक कारने चेज करताना दिसतो. 
'वॉर' चित्रपटाचे मेकर सिद्धार्थ आनंदने सांगितले, 'माझी पत्नी वाइफ ममता सहा वर्षांपूर्वी आर्कटिकमध्ये होती आणि तेव्हा तिने आइस-ब्रेकर शिपचा एक शानदार व्हिडीओ बनवला होता, जो जमलेल्या बर्फाला तोडत पुढे जाणाऱ्या शिपचा होता. जेव्हा तिने मला हा व्हिडीओ दाखवला, तेव्हाच मी ठरवले होते की, एकेदिवशी मी माझ्या एखाद्या चित्रपटात या जबरदस्त दृश्याचे चित्रीकरण नक्की करेन. मला आनंद आहे की, माझी ही आयडिया ‘वॉर’ मध्ये कमी आली.'

बातम्या आणखी आहेत...