आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind The Scenes : लव मेकिंग असो वा अॅक्शन, अशी चित्रीत केली जातात चित्रपटातील दृश्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण अनेक चित्रपट सिल्व्हर स्क्रिनवर पाहिले असतील. चित्रपटात आपल्याला रोमान्स, फायटींग, डान्स, गाणे, डायलॉग्ज आपल्याला ऐकायला मिळतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हे चित्रपट तयार कसे केले जातात. जर नाही तर आज तुमच्यासाठी खास या पॅकेजमध्ये खास चित्रपटांचे बिहाइंड द सीन फोटोज् घेऊन आलो आहोत. जे पाहून आपण अंदाज लावू शकता की चित्रपटाच्या शूटिंगवेळी सेटवर कसे काम चालते..


चित्रपट : रंग दे बसंती (2006)
स्टारः आमिर खान, सिद्धार्थ नारायण, कुणाल कपूर, शरमन जोशी, सोहा अली खान, आर माधवन
दिग्दर्शक : राकेश ओमप्रकाश मेहरा
संगीत  दिग्दर्शक : एआर रहमान


चित्रपटः ए दिल है मुश्किल (2016)
स्टारः रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय
दिग्दर्शक - करण जोहर
संगीत  दिग्दर्शक-  प्रीतम


पुढच्या स्लाईडवर पाहा, बॉलिवूड चित्रपटांचे Behind The Scenes फोटोज्..

 

बातम्या आणखी आहेत...