आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा या फंडमध्ये करा गुंतवणूक; मिळतील अनेकप्रकारचे फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पैशाने पैसे कमवण्यासाठी गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग असतात. त्यापैकीच एक आहे लिक्विड फंड. ही एक शॉर्ट टर्म इन्वेसमेंट स्ट्रॅर्टजी आहे. त्यात तुम्ही पैसे गुंतवूही शकता किंवा काढु शकता. विमा तज्ज्ञ हिमांशु कुमार यांनी सांगितल्यानुसार, तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे असतील आणि काही दिवसांनी तुम्हाला त्या पैशांची गरज पडणार आहे. तर त्यासाठी तुम्ही या पैशांना काही दिवस लिक्विड फंडमध्ये गंतवू शकता. 

 

काय आहे लिक्विड फंड

शेअर मार्केटच्या माध्यमातून म्युच्युअल फंड कंपनींनी केलेली गुंतवणूकला लिक्विड फंड म्हणतात. हे एक डेट म्युच्युअल फंडचा भाग आहे. ज्यात शॉर्ट टर्म मॅच्युरिटीचे पेपेर्स खरेदी केले जाते. त्याअंतर्गत तुम्हाला 6 ते 9 टक्के व्याजदर मिळतो. यात 91 दिवसांपर्यंत मॅच्युरिटी असू शकते. त्यात ग्राहकाच्या गुंतवणूकीवर शॉर्ट टर्म कॅपीटल गेन टॅक्स आणि लाँग टर्म कॅपीटल गेन टॅक्स लागतो.
 
पुढील स्लाइडवर वाचा- लिक्विड फंडचे फायदे  

 

 

बातम्या आणखी आहेत...