Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Benefits Of Raw Milk When Mix In Bath Water

अंघोळीच्या पाण्यात मिसळा फक्त एक पदार्थ, होतील अमेझिंग फायदे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:00 AM IST

ब्यूटी एक्सपर्ट शीला एन. किशोर सांगत आहेत उपाय

 • Benefits Of Raw Milk When Mix In Bath Water

  आपल्या बिझी शेड्यूलमुळे तुम्ही सौंदर्य उजळवण्यासाठी काही उपाय करु शकत नसाल तर सोपा उपाय आहे. तुम्ही अंघोळीच्या पाण्यात थोडेसे कच्चे दूध मिसळा. ब्यूटी एक्सपर्ट शीला एन. किशोर सांगतात की, अंघोळीच्या पाण्यात कच्चे दूध मिसळून त्वचेवर लावल्याने स्किन आणि केस दोन्हीही हेल्दी राहते. त्या या उपायाच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती सांगत आहेत.

  - काय आवश्यक?
  पाणी आणि कच्चे दूध

  - काय करावे?
  पाण्यात एक कप कच्चे दूध मिसळून अंघोळ करा.

  - काय फायदा होईल?
  यामुळे रंग गोरा होतो. सन टॅनिंग दूर होते आणि केसांची शायनिंग वाढते.

  - काय आहे फायदेशीर?
  कच्च्या दूधामध्ये लेक्टिक अॅसिड, व्हिटॅमिन E असते. यामुळे त्वचेमध्ये ओलावा राहतो. चेह-याचा ग्लो वाढतो. ड्रायनेस दूर होतो.

  - अजून काय करावे?
  केळी, दही, दूध आणि बीन्स सारख्या हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे स्किन आणि केस हेल्दी राहतात.

  - काय अव्हॉइड करावे
  जास्त वेळ ठेवलेल्या कच्च्या दूधाचा वापर करु नका. यामुळे दूध खराब होऊ शकते.

  - लक्षात ठेवा
  स्किन आणि केसांवर केमिकलचा वापर करु नका. तीव्र उन्हात जाणे टाळावे. गेल्यामुळे सौंदर्यासंबंधीत प्रॉब्लम वाढतात.

Trending