आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bengaluru Based Goldsmith Nagaraj Revankar Has Created A 1.5 Cm Tall Miniature Of World Cup Trophy

बेंगळुरूच्या व्यक्तीने बनवली 1.5 सेंटी मीटरची वर्ल्ड कप ट्रॉफी, लोक म्हणाले- पाकिस्तानला पाठवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू(कर्नाटक)- येथील एक सोनार नागराज रेवांकरने विश्वचषकात विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफी सारखी दिसणारी मिनिएचर ट्रॉफी बनवली आहे. याची लांबी 1.5 सेमी आणि वजन 0.49 ग्राम आहे. नागराजने बुधवारी या ट्रॉफीला लोकांसमोर आणले. भारताने सेमीफायनलमध्ये आपली जागा बनवली आहे. नागराज म्हणाले की, मी ही ट्रॉफी भारतीय संघाच्या सपोर्टसाठी बनवली आहे.


एका बोटावर टेवा ट्रॉफी
ही ट्रॉफी इतकी लहान आहे की, याला तुम्ही आपल्या एका बोटावरही ठेवू शकतात. जर ही कुठे पडली तर, याला शोधनेही कठीण होईल.


सोशल मीडियावर झाले कौतुक
सोशल मीडियाया ट्रॉफीचे खूप कौतुक केले जात आहे. एका यूझरने म्हटले की, ही ट्रॉफी पाकिस्तानला पाठवून द्या. तर दुसरा एक म्हणाला की, ही ट्रॉफी अफगानिस्तानला द्या, ते चांगले लोक आहेत.

बातम्या आणखी आहेत...