Home | National | Delhi | Best Cheapest Woollen Clothes And Jacket Market In India

180 रुपयात बेस्ट क्वालिटी वाली फुल साइज जॅकेट, स्वेटरची किंमत 100 रुपये पण नाही; असा आहे भारतातला स्वस्त आणि ठोक किंमत असलेला वूलन मार्केट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 11:20 AM IST

देशाच्या या शहरात आहे हा मार्केट, 35 रूपयात मिळेल लहान मुलांची जीन्स.

  • Best Cheapest Woollen Clothes And Jacket Market In India

    न्यूज डेस्क- देशभरात थंडीची लाट सुरू झाला आहे. सकाळ-संध्याकाळ जिथे टेम्प्रेचर हाय असतं तर रात्री तेच खुप कमी होत आहे. ज्यामुळे थंडीचे प्रमाण वाढत आहे. सर्दि पासून वाचण्यासाठी स्वेटर किंवा जॅकेट भासत आहे. शोरूममध्ये जॅकेटची किंमत 1000 रुपयांपासून ते 3000 हजार पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त असु शकते. आम्ही तुम्हला वेगवेगळ्या शहरातील मार्केटची बद्दल सांगणार अहोत, जिथे तुम्हाला जॅकेट फक्त 180 रुपयात मिळेल तर स्वेटर 100 रुपयंपेक्षाही कमी किमतीत मिळेल.

    दिल्लीच्या गांधी नगरमध्ये कपड्यांची 15 हजारपेक्षा जास्त दुकाने आहेत. या ठिकाणावरून देशभरात कपडे विकले जातात. या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे कपडे होलसेल दरात विकले जातात. या ठिकाणी स्वेटर 100 रुपयात तर जॅकेट 180 रुपयात मिळते. या मार्केटमध्ये लहान मुलांची जीन्स 35 रुपयात तर, फुल साइज जीन्स 80 रुपयात मिळते.

    या कारणांमुळे स्वस्त असतात कपडे

    या मार्केटमंध्ये अनेक दुकानदारांच्या स्वत: च्या कपडे बनवण्याच्या कंपन्या आहेत. ज्यामुळे त्यांना होलसेलमध्ये कपडे विकुन त्यांना जास्त मार्जीन मिळते. यामुळे चांगल्या क्वालिटीचे कपडे पण येथे स्वस्त मिळतात. गांधी मार्केट सोबतच चांदनी चॅाक, सरोजनी नगर, करोल बाग आणि शाहदरामध्ये स्वस्त होलसेल कपड्यांचे मार्केट आहे.

Trending