आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगाराच्या संधी शोधात आहात? करा पूर्ण हे कोर्स; मिळतील लाखो पगारांच्या नोकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात आयटी क्षेत्रात नविन टेक्नोलॉजीवर काम करणाऱ्या तरुणांसाठी नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहे. कारण भारत सरकारने सांगितल्यानुसार, भारतीय आयटी उद्योग क्षेत्र स्किल्ड तरुणांच्या शोधात आहे. त्यासोबतच सरकारने इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टिफिशियल इंटेलीजेंस, सायबर सुरक्षा, मोबाइल अॅप्लीकेशन डेव्हलपमेंटसारख्या क्षेत्रांतही मोठ्या प्रमाणात नोकरी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.


नॅसकॉमसोबत झाला करार
सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देश अग्रेसर राहण्यासाठी नॅसकॉम (National Assocaition of Softwares and Services Companies)सोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे देशातील माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे. त्यासाठी नॅसकॉमने www.futureskills.nasscom.in ही वेबसाइट लाँच केली आहे. या बेवसाइटवरुन तुम्ही सर्व माहिती मिळवू शकतात.  

 

पुढील स्लाइडवर वाचा- नाइलिटच्या कोर्सविषयी

 

 

बातम्या आणखी आहेत...