आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे कार खरेदी करण्याची सगळ्यात चांगली वेळ, करू शकता डबल बचत...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली- कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर आताच करा, यापेक्षा चांगली वेळ नाहीये कार खरेदी करण्याची. कारण या एका बाजुला कंपन्यांनी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अनेक कार्सवर डिस्काउंट देण्याचे जाहीर केले आहे तर दुसऱ्या बाजुला 1 जानेवारीपासून कारच्या किंमती वाढवल्या जाणार आहेत.त्यामुळे आता कार खरेदी करून डबल बचत होऊ शकते. टोयोटाच्या फॉर्च्यूनरवर 1 डिसेंबरपासून 1.25 लाखांची सूट मिळत आहे, तर हीच कार 1 जानेवारीपासून 1.12 लाखांनी महाग होणार आहे. 
  
या कार्सवर मिळत आहे डिस्काउंट

 

 

कार मॉडल डिस्काउंट
Maruti Suzuki Wagon R  80 हजार 
Celerio  65 हजार 
Maruti Swift  60 हजार
Dzire  75 हजार 
Ciaz  90 हजार 
S Cross 70 हजार 
Inova 1 लाख 
Hyundai 60 हजार
fortuner  1.25 लाख 

 

 

 

या कार्स होतील महाग

 

Maruti Suzuki ने आपल्या सगळ्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. मागच्या आठवड्यात Toyota kirloskar मोटर्स आणि Ford ने 1 जानेवारीपासून सगळ्या कार्सच्या किमतीत वाढ केली आहे. टोयोटाने 4 टक्के तर फोर्डने 1-3 टक्के वाढ केली आहे. तर Mahindra आपली मल्टी पर्पज व्हीकल माराजो (Marazzo) च्या किमतीत 30 ते 40 हजार रूपयांनी वाढ केली आहे. त्याशिवाय जर्मन लग्झरी कार मेकर कंपनी BMW (बीएमडब्ल्यू) ने 1 जानेवारीपासून आपल्या सगळ्या कारच्या किमतीत 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. Isuzu मोटर इंडियाने देखील आपल्या कारच्या किमतीत 1 लाखांपर्यंत वाढ केली आहे. 

 

 

Hyundai आणि Tata Motors सारख्या कंपन्याही येणाऱ्या काळात आपल्या कारच्या किमतीत वाढ करू शकतात.

 

बातम्या आणखी आहेत...