आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bhagyashree's Husband Himalaya Dasani Arrested For Running A Gambling House At Lokhandwala's Flat

अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालय दासानीला अटक, जुगाराचा अड्डा चालवल्याचे गंभीर आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालय दासानीवर मुंबईच्या लोखंडवाला भागामध्ये जुगाराचा अड्डा चालवल्याचा आरोप झाला आहे. आरोपींकडून तपासादरम्यान नाव समोर आल्यामुळे दासानीला अटक केली गेली. मात्र मंगळवारी त्याला जमीन मिळाला. पोलिसांनी 11 जूनला एका फ्लॅटमधून 21 जुगाऱ्यांना पकडले होते. 

 

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे छापेमारीदरम्यान फ्लॅटमधून एक डायरी मिळाली होती. यामध्ये जुगाराच्या अड्ड्याचे मालक म्हणून दासानी यांचे नाव लिहिलेले होते. तेथून 7.5 लाख रुपये रोख मिळाले. फ्लॅटचा केयर टेकर दीपक गुप्ताने सांगितले की, या अड्ड्याचा मालक हिमालय दासानी आणि त्याचा पार्टनर करण ठक्कर आहे.