आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एफटीआयआय\'वर भजनसम्राट अनुप जलाेटा यांची लागली वर्णी; सदस्यांची यादी प्रसिद्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) 'पर्सन्स ऑफ एमिनन्स' या विभागात भजनसम्राट अनुप जलोटा यांची बुधवारी नियुक्ती करण्यात अाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने एफटीआयआयच्या विविध विभागांतील सदस्यांची यादी प्रसिद्ध करण्यात अाली. अभिनेते अनुपम खेर या संस्थेचे अध्यक्ष आहेत. 


नवीन सदस्य पुढीलप्रमाणे-
पर्सन्स ऑफ एमिनन्स
: येशुदास, अनुप जलोटा, कंकणा राणावत, अरविंद स्वामी, ब्रिजेंद्रसिंह, दिव्या दत्ता, सतीश कौशिक, डॉ. अर्चना राकेश सिंह 
अॅल्युमनी ऑफ एफटीआयआय : राजकुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा, डॅनी, महेश अनेय 
एक्स्पर्ट : डॉ. एन. सर्वना, रवीशकुमार, चैतन्य प्रसाद यांची निवड करण्यात आली. 

 

बातम्या आणखी आहेत...