आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bharat first look: 'भारत'च्या सेटवरून समोर आला आणखी एक फोटो, वाघा बॉर्डरवर दिसले सलमान-कतरिना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खान आणि कतरिना कैफ सध्या पंजाबच्या लुधियानामध्ये आपल्या आगामी 'भारत' चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. चित्रपटाच्या सेटवरून अली अब्बास जफरने दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात दोघे वाघा बॉर्डरच्या समोर उभे आहेत. अलीने लिहिले... 'एक आदमी और एक देश का सफर साथ-साथ @Bharat_TheFilm @BeingSalmanKhan #KatrinaKaif'. याशविाय अलीने केकचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. हा केक 'भारत'च्या शूटिंगला 50 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त कापण्यात आला. खरं तर, चित्रपटासाठी लुधियानामध्ये वाघा बॉर्डरचा सेट बनवण्यात आला आहे. येथे शूटिंग सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...