आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क: लता मंगेशकर सोशल मीडियावर काहीना काही नॉस्टेज्लिया शेअर करत असतात. लता यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, त्यांना हा फोटो 1950 मध्ये घेतला होता. आज याला सेल्फी नावाने ओळखले जाते. त्यांनी अजून एक फोटो शेअर केला यामध्ये त्या कॅमेरा हातात घेऊन दिसत आहेत.
पुस्तक वाचताना घेतला फोटो
लता यांनी जो फोटो शेअर केला आहे, यामध्ये त्या पुस्तक वाचताना दिसत आहेत. 1949 मध्ये कॉन्टॅक्स-एस कॅमेरा चालायचा. लता मंगेशकर यांच्या दूस-या पोस्टमध्ये तो कॅमेरा दिसत आहे. हा कॅमेरा पेंटाप्रिज्म थ्योरीवर बेस्ड होता. यामध्ये लता यांनी स्वतःचा फोटो क्लिक केला होता. या कॅमेरामध्ये सेल्फ क्लिक असायचा, जे सेट केले जात होते.
13 मिलियन आहेत फॉलोअर्स
ट्विटरवर अॅक्टिव असणा-या लता मंगेशकर यांचे 13 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर त्या स्वतः फक्त 9 लोकांना फॉलो करतात. यामध्ये दलाई लामा, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, आशा भोसले, ऊषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, नरेंद्र मोदी आणि आय फोन स्टोरचा समावेश आहे.
- लता मंगेशकरने ऊषा मंगेशकर यांना 7 वर्षे जुनी एकच पोस्ट लाइक केली आहे. तर ट्विटरवर त्यांनी त्यांच्या बायोमध्ये 1942 पासून अॅक्टिव प्लेबॅक सिंगर असे लिहिलेय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.