Home | Gossip | Bharti singh Find child out of their room

बेडरूममध्ये पतीसोबत रोमांस करत होती भारती तेव्हाच वाजली दरवाज्याची घंटी, बाहेर छोटे मूल पाहून झाले शॉक, संशय घेत भारती म्हणाली, 'हर्ष हे तुझ्याच बागेतले फुल आहे : VIDEO

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Jan 14, 2019, 12:33 PM IST

हे तुझेच मूल आहे म्हणत केला भारतीने पतीवर आरोप, हर्षने सरळ लावला कपाळाला हाथ...  

  • मुंबई : कॉमेडियन भारती सिंह साध्य पती हर्ष लिम्बाचियासोबत टेलीव्हिजन रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाड़ी' सीजन 9 मध्ये दिसत आहे. यादरम्यानच कपलचा एक मजेदार प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भरती आणि हर्ष दोघे बेडरूममध्ये रोमांटिक मूडमध्ये असतात. तेव्हाच त्यांच्या रूमची डोअरबेल वाजते. भारती दरवाजा उघडते पण दरवाज्यावर कुणीच दिसत नाही. जेव्हा अचानक भारती खाली बघते तेव्हा एक छोटासे मूल येते. भारती त्या मुलाला पाहून म्हणते हे कुणाचे मूल आहे ? तेव्हा हर्षही तेथे येतो आणि म्हणतो, "कुणाचातरी पांढऱ्या रंगाचा मुलगा आहे भाऊ ?". त्यांनतर भारतीला पतीचा संशय येतो आणि ती म्हणते, "हे तुझ्याच बागेचे फुल आहे, हर्ष हे तुझेच मूल आहे". भारतीचे हे बोलणे ऐकून हर्ष सरळ त्याचे कपालच धरतो. हा प्रोमो व्हिडीओ 'खतरों के खिलाड़ी' चा आहे. जेथे ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन भारती-हर्ष आपल्या कॉमिक टाइमिंगने सगळ्यांना हसवत असतात. भारती रियल लाइफमधेही लवकरच बेबी प्लानिंग करणार आहे. भारतीने एका एंटरटेनमेंट पोर्टलसोबत बातचीतीत खुलासा केला होता की, "आम्ही ठरवले आहे की, आम्ही 2019 मध्ये बेबी प्लान करणार आहोत आणि आमच्या नात्याला नेक्स्ट लेवलवर नेणार आहोत". कपलने 3 डिसेंबर 2017 ला गोव्यामध्ये लग्न केले होते.

Trending