आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैनिक भास्कर अभियान / आता पीओपी नाही, मातीचे गणेश घरी आणा; आस्थेसह निसर्गाचीही करा सुरक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- घरा-घरात विराजणार श्रीगणेश ...तर चला यावर्षी आपण मातीच्या गणेशाची स्थापना करू... दैनिक भास्कर मागील काही वर्षांपासून सर्व वाचकांसोबत मिळून मातीचे श्रीगणेश अभियान चालवत आहे. उद्देश्य फक्त एवढाच आहे की, आपण पीओपीऐवजी मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशाची स्थापना करावी. त्यानंतर घरातच श्रीगणेशाचे विसर्जन करून पवित्र माती कुंडीमध्ये टाकून त्यामध्ये एक रोपटे लावावे.
अशाप्रकारे उत्सवानंतरही रोपट्याचा स्वरूपात श्रीगणेशाचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहील. जलाशयसुद्धा दूषित होणार नाहीत.बातम्या आणखी आहेत...