आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 कामांमुळे कधीही मिळत नाही मुक्ती, मानले जातात महापाप, चुकूनही करू नका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भविष्यपुराणानुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शरीर, मन आणि वाणीने करण्यात आलेल्या पापाचे फळ भोगावे लागते. यामधील काही काम महापाप मानण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, असे महापाप जे करणाऱ्या व्यक्तीला नरकात भोगाव्या लागतात सर्वात जास्त यातना...


- एखाद्याला धोका देऊन, चुकीचे काम करून किंवा एखाद्याची वस्तू चोरून धन जमा करणे तसेच धनाचे दान न करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा भविष्यपुराणात महापापी मानण्यात आले आहे.


- गुरु पत्नीवर वाईट नजर ठेवणे किंवा गुरु शय्यावर दुष्कर्म करणे हेसुद्धा सर्वात मोठे पाप मानले गेले आहे. अशा व्यक्तीला त्याच्या पापाची शिक्षा अवश्य मिळते.


- प्राण्यांवर अत्याचार, ब्राह्मणाची हत्या किंवा त्याचा अपमान करणे. नोकरांना वाईट वागणूक देणाऱ्या लोकांना कुंभीपाक नामक नरकात शिक्षा भोगावी लागते.


- प्रत्येक व्यक्तीने दारू आणि इतर मादक पदार्थांपासून दूर राहावे. कोणत्याही प्रकारचे व्यसन केल्या व्यक्ती महापापाचा भागीदार होतो.


- जो व्यक्ती इतरांची वस्तू चोरी करण्याचा प्रयत्न करतो, तो पापी असतो. चोरी करणारा आणि त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीलाही नरकात दुःख भोगावे लागते.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स...

बातम्या आणखी आहेत...