Home | Khabrein Jara Hat Ke | bhojpuri actresses often feel awkward while shooting love making scene publicly

भोजपुरी चित्रपटांत असे सर्वांसमोर शूट होतात Romantic Scenes, कंटाळून जातात अॅक्ट्रेसेस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:02 AM IST

अनेकवेळा लोक आपल्या मोबाईलमध्ये शूट करून अभद्र कॉमेंट करतात.

 • bhojpuri actresses often feel awkward while shooting love making scene publicly

  मुंबई - भोजपुरी चित्रपटांचे बजेट बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत फार कमी असते. त्यामुळेच याचित्रपटांचे शुटिंग विदेशातील टुरिस्ट स्पॉट्सवर नव्हे तर स्थानिक लोकेशनला होत असते. त्यामुळे शुटिंगदरम्यान अनेकदा गर्दी जमा होते. गर्दी जमा झाल्यामुळे अनेकदा लव्हमेकिंह सीनचे शूट करणे अॅक्ट्रेसेसना फार त्रासदायक ठरते. विशेषतः जेव्हा कास्ट अँड क्रू बरोबरच अनोळखी लोकांसमोर अशा सीनचे अनेक रिटेक झाले तर हिरोईन्स अधिक त्रासतात. अशावेळी गर्दीतील लोक कमेंट्स करायला आणि टोमणे मारायलाही मागेपुढे पाहत नाही.

  अनेकदा लोक करतात व्हिडीओ शुटिंग...
  चित्रपटाच्या शूटदरम्यान एखादा शॉट चांगला झाला नाही, तर अॅक्ट्रेसेसना सीन पुन्हा शूट करावा लागतो. पण छोट्या शहरांमध्ये लोकांसमोर असे सीन शूट करणे त्रासदायक असते. कारण कोणी मोबईलने शुटिंग करतो तर कोणी फोटो काढतो. अनेकदा किसिंग सीनचे शूटही उघड्यावर होते. अशावेळी आजुबाजुचे लोक विचित्रपणे शूट पाहत असतात.

  कमेंट करायलाही मागेपुढे पाहत नाहीत...
  भोजपुरी अॅक्ट्रेस पूनम दुबेच्या मते, पब्लिक प्लेसवर असे सीन करायची लाज वाटते. कारण शेकडो लोक पाहत असतात. तरीही चित्रपटाच्या गरजेनुसार असे सीन करावे लागतात. अनेकदा प्रेक्षक शांतपणे शुटिंग पाहतात. पण अनेकदा ते गोंधळ करण्याबरोबरच कमेंट्स करत असतात. अशावेळी शुटिंगदरम्यान पोलिसांना किंवा लोकांना मध्यस्थी करावी लागते.

Trending